हिंगोली येथील ज्ञानेश्वरी निवासस्थान येथे आज दिनांक 23 एप्रिल रोजी अकरा वाजता दरम्यान भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीया यांनी माजी आमदार तथा हिंगोली जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांच्या घरी भेट दिली यावेळी आमदार भारतीया यांचा घुगे परिवारांच्या वतीने सत्कार करण्यात आला या सदिच्छा भेटीच्या वेळी भाजपाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.