हिंगोली जिल्ह्यातील अंजनवाडा तांडा येथे आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी बारा वाजता दरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच किरण घोंगडे यांच्या दूध संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे दूध संकलन सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे देखील यावेळी बोलल्या जात आहे