गणेश उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी एक दिवसीय आंदोलन करावे- नियमांचे पालन करावं- पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचा जरांगे यांना सल्ला मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरु आहे. देश विदेशातून भाविक येतात त्यांची गैरसोय नको म्हणून मनोज जरांगे यांनी एक दिवसीय आंदोलन करावे असा सल्ला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी तासगाव येथे बोलताना दिला. गणेश उत्सवात कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये यामुळे त्यांनी एक दिवशी आंदोलन करावं याचबरोबर नियमांचाही पालन करावे असेही शं