Install App
kamalyadav21
This browser does not support the video element.
पारशिवनी: नवेगावखैरी .बच्छेरा. पेंच कालोनी येथे इको क्लब द्वारा‘एक पेड माँ के नाम 'अंतर्गत वृक्षदिंडी काढण्यात आली.
Parseoni, Nagpur | Sep 30, 2025
पारशिवनी तालुका तील नवेगावखैरी .बच्छेरा. पेंच कालोनी येथे इको क्लब द्वारा‘एक पेड माँ के नाम 'अंतर्गत वृक्षदिंडी काढण्यात आली. राष्ट्रिय आर्दश विद्यालय व वनविभागांच समाजिक वनिकरण व ईको क्लब च्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी चे आयोजन काढण्यात आली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!