Install App
zkhalfe
This browser does not support the video element.
रत्नागिरी: दापोलीतील आंजर्ले, मंडणगड मधील वेळास समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय :जिल्हाधिकारी
Ratnagiri, Ratnagiri | Aug 21, 2025
जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याण ची निगडित असल्याने या स्थळांची नोंद घेऊन, त्या स्थळांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यास जलदरीतीने जैवविविधतेचा होणारा -हास रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह म्हणाले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!