तहसील कार्यालय कळमेश्वर येथे शिवसेनेतर्फे आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या समाजास निवेदन देण्यात आले माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद कळमेश्वर परिसरातील चुकीच्या विद्युत प्रबोधन यामुळे मृतकाच्या परिवारास न्याय मिळवून देण्याबाबत हे निवेदन देण्यात आले गणेश विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीचा करंट लागून मृत्यू झाला त्या संदर्भात ही निवेदन देण्यात आले