चंद्रपुरातील रहमतनगर इराई नदी घाटावर अत्यसंस्कार व्यवस्था पाहणाऱ्या शांतीधाम संस्थेत भ्रष्टाचार आणि महिला छळवनुकीचे गंभीर आरोप समोर आले आहेत लाकडाचा ताल चालविणारी स्नेहा गर्गलवारीने पत्रकार परिषदेत संस्थेचे कर्मचारी आणि पदधाहारिका विरोधात धक्कादायक खुलासे केले