शहरात घरपोडीचे प्रमाण वाढले असून कॅम्प परिसरात 70 हजारांचे घर कुठे झाल्याची घटना पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे अर्ध्या चोरट्याने खरपुडी करत अंदाजे 70 हजारांचा एव्हेज लंपास केला या घटनेमुळे परिसरामध्ये ग भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे संजीव मधुकर काळे हे राज रेसिडेन्सी येथील रहिवासी आहे कामानिमित्त बाहेर गेले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळाली त्यांनी येऊन पाहणी केली असता त्यांना दोन्ही दलाच्या कृपा सह अलमारीचे लॉकर कडून मुद्देमाल चोरीला गेला