Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: मोखे सितेपारचे सलग १८ वेळा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बनलेले गोपीचंद कुंभले यांचा मीडिया व्हीआयपी, फ्रीडमने केला सत्कार

Sakoli, Bhandara | Aug 27, 2025
साकोली तालुक्यातील गट ग्रामपंचायत मोखे सितेपारचे सलग18वेळा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बनलेले गोपीचंद कुंभले यांचा साकोली मीडिया व्हीआयपी ग्रुप व फ्रीडम युथ फाउंडेशन तर्फे बुधवार दि27 ऑगस्टला दुपारी3वाजता सीतेपार येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला गोपीचंद कुंभले हे सलग सतरा वेळा तंटामुक्तीचे अध्यक्ष होते व आता नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत त्यांची पुन्हा गावकऱ्यांनी बिनविरोध सर्वसंमतीने तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी निवड केली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us