ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायत गोवरी येथे ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी धर्मेंद्र घाटोळे यांची निवड करण्यात आली.याबाबत चे वृत्त असे की गोवरी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी धर्मेंद्र घाटोळे यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी घाटोळे यांचे अभिनंदन केले. यावेळी पदाधिकारी माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते.