चंद्रपुरातील जुनोना जंगलात वाघाचा वास्तव्य असलेल्या ठिकाणी जंगलालगतच्या आदिवासी जेव्हा वाघाला पाहायला निघाले मात्र वाघ त्यांच्याच मागे आहे हे त्यांना ठाऊक नव्हते वाघाने थोड्यावेळाने मार्ग बदलला आणि मोठा अनर्थ टळला वन्यजी छायाचित्रकारविंदपिंडा यांनी कॅमेरात कैद केलेला हा प्रसंग