आगामी सण उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नांदुरा येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले आहे. तसेच नियमाचे पालन करूनच सर्व सण उत्सव साजरा करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.