जालना शहरातील महानगर पालिका दिव्यांगाना घरकुल आणि जागा उपलब्ध करत नसल्याने सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतिने महानगर पालिकेवर आंदोलन उपोषण निवेदन मोर्चे काढले तरी महानगर पालिका दुर्लक्ष करत आहे आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबई येथे मंत्र्याल्यात दिव्यांगाना घरकुल आणि जागा उपलब्ध करा यां मागणीचे निवेदन दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांना देण्यात आले आहे या निवेदनावर संतोष जमधडे शेख इस्माईल जगदिश सातपुते बाबासाहेब वानखेडे आदिंची उपस्थित होते