धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा अज्ञात आरोपीने खुश केल्याची घटना तालुक्यातील रायपूर गाव शिवारातील रायपूर सालईटोला मार्गावर दोन सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली हसनलाल भंडारी पाचे राहणार रायपूर असे मृताचे नाव आहे मृत हसनलाल हा घरून बाजारात जाण्यासाठी निघालेला असल्याचे त्याचा कुटुंबीयांचे म्हणणे आहे दरम्यान रात्री त्याचा मृतदेह रायपुर गावापासून दीड किलोमीटर अंतरावर सालईटोला मार्गावर रक्ताच्या चारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसात द