नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पटेल मेडिकल मध्ये 19 ऑगस्ट च्या रात्री 12 ते 20 ऑगस्ट सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान काळात अज्ञात चोरट्यांनी 12,300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.