भुसावळ कडून दौंड कडे जाणाऱ्या मालगाडीचा डबा नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाली आहे मालगाडीचा घसरलेला डब्बा बाजूला करण्याचे काम रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आले आहे तब्बल एक दीड तासापासून रेल्वे गाड्या या भुसावळ चाळीसगाव आधी स्टेशनवर कोळंबले आहेत