ग्रँड पॅलेस पुसद येथे युवक मंडळ वसंत नगर पुसद यांच्या अथक परिश्रमाने 10 नवंदमपत्याचे विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पैगंम्बर जयंती मध्ये D.j.वर खर्च न करता पैगंम्बरच्या शिकवणी चे आचरण करून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून एक आदर्श समाजा समोर ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यातून देण्यात आला.