पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त भाजप तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा पंधरावड्याचे आयोजन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सोमवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ओरोस येथे पत्रकारांशी बोलताना दिली. काय म्हणाले प्रभाकर सावंत पाहूया