अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने हदबल झालेल्या शेतकऱ्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पूर्ण वसमत लोहमार्गावर मरसूळ शिवारात शनिवार दिनांक 4 ऑक्टोबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. चांदू काशीराम शिंदे वय 65 वर्ष राहणार मरसूळ असे शेतकऱ्याचे नाव आहे