गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोईसर येथे पोलिसांमार्फत मॉक ड्रिल करून रूट मार्च काढण्यात आला. गणेशोत्सव शांततेत पार पडावा कोणतही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. गणेश विसर्जन केल्या जाणाऱ्या रस्त्यांवरून यावेळी रूट मार्च काढण्यात आला. बोईसर पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी कर्मचारी या मॉकटेल वर उठ मार्चमध्ये सहभागी झाले.