आज दि 9 सप्टेंबर सकाळी दहा वाजता मम्मी दादा आजी आजोबा मला माफ करा अशी सुसाईड नोट लिहून 22 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली अविष्कार कॉलनीत हा प्रकार उघडकीस आला आहे निकिता पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ब्लॅकमेलिंगमुळे निकिताने उचललेले हे टोकाचे पाऊल आत्महत्या च्या आदल्या दिवशी तिने तिच्या घरच्यांना फोन करून सांगितले की एक अनोळखी कॉल तुम्हाला येईल तो नंबर तुम्ही ब्लॉक मध्ये टाका. मात्र निकिताच्या घरच्यांना तब्बल अनोळखी नंबरावरून 25 मिस कॉल आले त्यानंतर भावाने