जागा वाटपाबद्दल वृत्तपत्रातल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका वृत्तपत्रातल्या बातम्या या खोट्या आहेत. मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच आत मध्ये होतो तिथे दुसरं कोणीही नव्हतं तर मग आत काय झालं हे कोणाला माहिती आहे का? या खोट्या बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत, असा दावा राऊतांनी केला.