जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2024 ते सन 25 या वर्षातील तपासणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून पार पडली या अभियानाच्या माध्यमातून odf प्लस मॉडेल,स्वच्छ सुंदर आदर्श गाव याकरिता जास्तीत जास्त गावे होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते या स्पर्धेकरिता वर्धा जिल्ह्यातील 52 जिल्हा परिष