जत मधील मुचंडी येथे दरोडा टाकून,आयशर मधील एकाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे याबाबत फिर्यादी मधू साळप्पा सरगर वय 35 रा गावडेवाडी ता सांगोला जि सोलापूर यांनी जत पोलीसात याबाबतची फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास मुचंडी येथे फिर्यादी व आयशर गाडी चालक हे गाडीतून 13 जर्शी गायीच्या पाड्या घेऊन जात असताना ते गाडीत ऑइल टाकण्यासाठी उभे असताना दोन मोटारसायकली वरून आलेल्या अज्ञात 6 व्यक्तींनी फिर्यादी याना मारहाण करून त्यांच्या प