‘आधी खाकी, नंतर सगळं बाकी’ हे ब्रीद डोळ्यांसमोर ठेवून आधी कर्तव्याला मान देत ऊन-पावसात ‘ऑनड्यूटी २४ तास’ चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांमुळे यंदा जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस झटत आहेत. उत्सवांना कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम घेत आहेत. या काळात पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य रा