आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा जनता दरबाराचे आज दि.२८ आगस्ट गूरूवार रोजी दूपारी १ ते सांयकाळी ६ वाजेदरम्यान येथील किसान सभागृहात आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरीकानी शाशकीय यंत्रणे कडून होणारी कामकाजातील हयगय, प्रलंबीत समस्या,अडचणी या आक्रमक पणे मांडत अधिकार्यांचा कार्यप्रणालीचे वाभाळे काढले.