नांदेड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर 31 ऑगस्ट रोजी च्या रात्री एक स्विफ्ट डिझायर कार नांदेड करून येत असताना चालकाची कार वरील नियंत्रण सुटल्याने डोंगरकडा फाटा येथे ब्रिजच्या बाजूला कार एका डिव्हायडरला अटकली तिथे डिव्हायडर नसते तर कार सरळ विहिरीत गेली असती,कार डिव्हायडरला अटकल्यामुळे मोठा अनर्थ टळला कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आज दि. 1सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.