खुटाफळी शिवारातील पांदन रस्ता दिवाकर राठोड यांच्या शेतापासून ते राजेश धनराज चव्हाण यांच्या शेतापर्यंत 800 मीटर व राजेश चव्हाण ते खुटाफळी स्मशानभूमीपर्यंत 800 मीटर असे दोन्ही मिळून सोळाशे मीटर पांदन रस्त्याचे काम मंजूर करून सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे करून बिल काढण्यात आले आहे.या रस्त्याने शेतकऱ्यांना जाणे येणे करताना जीव हातात घेऊन जावे लागते असे काम करण्यात आले आहे. सदर पांदन रस्त्यांचे काम इस्टिमेट नुसार करण्यात आले नसून आपल्या मनमर्जीनुसार काम केले गेले आहे. व बिलही .....