वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी वर्धा येथील ब्रम्हकुमारी सेंटर ला भेट दिली या वेळी पालकमंत्री पंकज भोयर सर्व सेंटरची पाहणी केली नवीन बांधकाम केलेल्या सभागृहाची सुद्धा पाहणी केली तसेच लॉयन्स क्लब, वर्धा यांच्या वतीने राजयोगिनी दादी पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंसेवक व दीदींसोबत संवाद साधण्यात आला.