सीईओंचा लेट कमर्सना तिसऱ्या दिवशीही झटका ; गेट बंदच्या धास्तीने कर्मचारी आले धावत पळत सांगली जिल्हापरिषदेचे नूतन सीईओ विशाल नरवाडे यांनी लेट कमर्स कर्मचाऱ्यांना सलग तिसऱ्या दिवशीही झटका दिला आहे. स्वतः सीईओ विशाल नरवाडे सकाळी 9 वाजून 45 मिनिटाला मुख्य गेटवर आले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांना कुलूप लावण्याच्या सूचना दिल्या. तत्पूर्वी गेट बंद होण्याच्या वेळेत अनेक कर्मचारी धावत पळत आत आले होते. दरम्यान अर्धा तासाने गेट उघडल्यानंतर अनेक कर्मचारी आत आल्याचे दिसून आले. त्यामुळे आजपासून व