जालन्यात जिल्हापरिषद कार्यालया समोर आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे.जालना जिल्हापरिषद कार्यालया समोर हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.राज्य सरकारने 14 मार्च 2024 रोजी एक अध्यादेश काढून शैक्षणीक पात्रते नुसार शासन सेवेत