"आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आहे. यातून कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून या विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे.