हिंगणघाट शहरा जवळील सातेफळ येथिल ज्ञानदा हायस्कुल व ज्युनिअर सायन्स कॉलेज व शहरातील पर्यावरण संस्थेच्या वतीने मंगळवारी १६ जुलै रोजी ११ वाजता शहरातील मुख्य मार्गाने वृक्ष दिंडी काढून वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करण्यात आली .शहराच्या प्रमुख मार्गावरून वृक्षदिंडी रॅली निघताच यावेळी सहकार नेते अँड सुधीरबाबू कोठारी यांनी त्यांच्या निवासस्थाना समोर वृक्षदिंडी जाताच त्यानी पुष्पहार अर्पण करून वृक्ष दिंडीचे स्वागत करण्यात आले.