*आलापल्ली येथील तेदुपंत्ता कामगारांच्या पैशावरती डल्ला मारणाऱ्यावर होणार कार्यवाही....माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव महाराज यांनी तेंदुपत्ता कामगारांना शब्द दिला आलापल्ली नागेपल्ली पाण्याची समस्यावर लवकर तोडगा काढून संबंधीत ठेकेदाराना काळ्या यादीत टाका.आलापल्ली/नागेपल्ली ग्रामपंचायत बोगस कारभाराबद्दल माजी पालकमंत्री यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.