यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट रोडवर आले आहे. यातूनच दिवसा व रात्रीच्या गस्ती मध्ये वाढ करण्यात आली आहे.याशिवाय सराईत गुन्हेगार अवैध दारू विक्रेते,मटका बहाद्दर,जुगारी व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या वर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचा सपाटा पोलिसांनी चालविला आहे...