Install App
aalpapunebatmi
This browser does not support the video element.
खेड: चाकण एमआयडीसी मध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Khed, Pune | Sep 11, 2025
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शिंदे ( ता.खेड ) गावच्या हद्दीत कंपनीत चोरी केलेल्या आरोपींचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असून याप्रकरणी तिघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा माल व २ मालवाहू वाहने असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!