Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
आज दिनांक 21 ऑगस्ट दुपारी चार वाजता विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज वेरूळ येथील बारावी ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर येथे जाऊन श्रावण महिन्यानिमित्त जलाभिषेक करून घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. आणि घुश्मेश्वरला साकडे घातले की महाराष्ट्रातला शेतकरी सध्या अस्मानी संकटात सापडला असून त्याला या संकटातून सावरू दे आणि शेतकऱ्याचे सर्व कर्ज माफ होऊ दे असे देखील उष्णेश्वराकडे दानवे यांनी साकडे घातले