आज आटपाडीचा राजा, आटपाडी येथील श्री ची सायंकाळची आरती आजच्या आरतीचे मानकरी माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, श्रीरंग आण्णा कदम, किसन कटरे, महादेव जुगदर, PSI सर्जेराव पुजारी, सोनारसिद्ध मंदिराचे पुजारी, विशाल झोडगे, सागर नागणे, पिंटू भाऊ देशमुख, प्रशांत जाधव, यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच हनुमान भजनी मंडळ, कौठुळी व गजी ढोल, मंडळ पुजारवाडी यांनी सेवा सादर केली.