Download Now Banner

This browser does not support the video element.

गोरेगाव: दवडीपार येथे अश्लील शब्दात शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारपीट, गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Goregaon, Gondia | Aug 26, 2025
24 ऑगस्ट दु. 2:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी सुदर्शन राऊत हा जेवण करून घरासमोरील रोडवर आला असता आरोपी सतीश राऊत हा बाहेरून आला व फिर्यादीला मनाला की तू मला बोलणारा कोण होतेस,तुम्ही मला सर्वजण दबवता.मी तुमच्या दबावात राहू का,तुम्हा सर्वांना काटून टाकीन.असे बोलून आरोपीने फिर्यादीला अश्शील शिवीगाळ करून व थापडबुक्क्यांनी मारपीट करून ढकलढुकल केल्याने फिर्यादी खाली पडला.फिर्यादीच्या उजव्या हाताला मार लागल्याने तक्रारदारच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसात 25 ऑगस्ट 10:30ला गुन्हा दाखल करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us