राज्याचे वन मंत्री गणेश नाईक हे 5 जून 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.5 जून रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूर वन अकादमी येथे आगमन, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन अकादमी परिसरात वृक्षारोपण, सकाळी 10.10 वाजता जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे लोकार्पण, सकाळी 10.20 वाजता सायबर सेलचे उद्घाटन, सकाळी 10.30 वाजता वन अकादमीतील प्रभा सभागृह येथे वनशक्ती कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागाअंतर्गत विविध विषयांबाबत