गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अभियान राबवून चार नक्सल्यांचा खात्मा करण्यात आला आज पाचच्या सुमारास सदर मृत नसल्याचे मृतदेह पोलीस मुख्यालयात आणण्यात आले.