मी पण बारामतीचा ३२ वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास लोक प्रतिनिधीला घटनास्थळी जावं लागत. असं म्हणत नाही त्यांनी सुनिल टिंगरें यांची पाठराखण केली आहे.