माळी समाजाबद्दल हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची नीलम नगर येथे प्रतिक्रिया... माळी समाजाबद्दल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त वक्तव्य समाज माध्यमांवर व्हायरल. माळी समाजाने लक्ष्मण हाकेंचा यथोचित सन्मान केला, माळी समाजाबद्दल हाके यांच्याकडून असे वादग्रस्त वक्तव्य येत असतील तर हे दुर्दैव आहे: वाघमारे कोणी कोणाचे नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला आपलं काम करावं लागतं; हाके यांच्या छगन भुजबळ नेतृत्व मोठं होऊ देत नाही या वक्तव्यावर वाघमारे यांची प्रति