Download Now Banner

This browser does not support the video element.

नंदुरबार: शहरात गणेश विसर्जनाच्या तिसऱ्या टप्प्यातील विसर्जन मिरवणुकींना चोख पोलीस बंदोबस्तात

Nandurbar, Nandurbar | Sep 2, 2025
नंदुरबार शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकींना आज मंगळवारी दुपारी बारा वाजेपासून सुरुवात करण्यात आली. नंदुरबार शहरातील वीर भगतसिंग व्यायाम शाळा यांच्यासह विविध खाजगी व सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणूक सुरू झाली. तिसरा टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पोलीस बंदोबस्तात सुरू झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us