चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटामध्ये निष्काळजीपणे गॅस टँकर चालवत ट्रकला धडक देऊन मोहम्मद नासिर याला दुखापत करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या श्रीकृष्ण चोबे याच्या विरोधात चांदवड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला करीत आहे संबंधित तपास पोलिसावलदार जाधव करीत आहे