प्रस्ताव लढणाऱ्या महिलेचा दुचाकी धडक लागून महिला जखमी झाल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवटी चौकात घडली समोर येणाऱ्या भरतात जातीने महिलेला धडक दिली त्यात ती जखमी झाली ही घटना पंचवटी चौकातील घडली महिलेच्या तक्रार देऊन गाडगे नगर पोलिसांनी अज्ञात दुचाकी विरुद्ध दाखल केला असून पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहे.