आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना धरण हे 100% भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा व आसपासच्या गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी या धरणातील पाणीसाठ्याचे विधिवत जलपूजन केले आहे, याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .