जत तालुक्यातील येळावी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी तातोबा अण्णाप्पा उत्तरे वय 40 हबिसेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरी या अपघातात फिर्यादी यांचा भाऊ तानाजी अण्णाप्पा उत्तरे राहणार हबिसेवाडी यांचा जागीच मृत्यू झाला आहे मयत तानाजी उत्तरे हे पायी चालत जात असताना अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दु