Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: सेवा सहकारी संस्थेच्या अडचणी व मागण्या सोडवण्यासाठी संघटनेच्यावतीने सहाय्यक निबंधकामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

Sakoli, Bhandara | Sep 8, 2025
साकोली तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या अडीअडचणी व मागण्या सोडवण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटना साकोली तालुक्याच्या वतीने साकोली येथील सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकांमार्फत मुख्यमंत्री, सहकार मंत्री व जिल्हाधिकारी यांना तसेच साकोली येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार नानाभाऊ पटोले यांना सोमवार दि.8 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता निवेदन देण्यात आले संस्थेचे तालुका अध्यक्ष प्रेमकुमार गहाणे यांच्या व सदस्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us