छत्रपती शिवाजी महाराज पुतला परिसरात अनोखा गणेश मंडळाने बसवलेला 108 किलो चांदी व सोन्याचा मुलामा असलेला गणपती बाप्पा... 2 कोटी रुपये किंमत असलेला गणपती बाप्पा ठरतोय चर्चेचा विषय. आज दिनांक इस शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात श्री अनोखा गणेश मंडळातर्फे बसवण्यात आलेला 108 किलो चांदीचा गणपती बाप्पा चर्चेचा विषय ठरतोय. जालन्यातील श्री अनोखा गणेश मंडळाने यंदा 108 किलो वजनी चांदीचा आणि त्याला सोन्याचा मुलामा असलेल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलीय. संपूर्ण महाराष